वर्धा, ११ मे, २०२४ प्रतिनिधी : वर्धा जिल्ह्याला अवकाळीने झोडपले आहे. यामुळे महावितरणाचे नुकसान झाले आहे. अमाप नुकसान झाले आहे.
वर्ध्याला वादळी अवकाळी पावसासाने झोडपले आहे. अवकाळीमुळे वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात वीज खांब वाकले आहेत, तर काही ठिकाणी वीज खांब तुटले आहेत. तसेच, महावितरणाच्या विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे महावितरणाचे ४४ लाख ५१ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, जिल्ह्याचे आणि अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्याने नुकसान झाले आहे.