मुंबई : जय महाराष्ट्र प्रस्तुत करता पब्लिक रिपोर्टर.... तुमचे स्थानिक मुद्दे Chwippy वर पोस्ट करा आणि तुमचा आवाज भारतभर ऐकवा. Chwippy (https://chwippy.com) हा एक अभिनव हायपरलोकल सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे, जो महाराष्ट्रातील शहरांपासून ते ४४,००० पेक्षा जास्त खेड्यांपर्यंत सर्वत्र पोचणार आहे. या अॅपचा मुख्य उद्देश लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यातील संवाद वाढवणे आणि स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देणे आहे.
Chwippy प्लॅटफॉर्म हा उपयोगकर्त्यांना समान आवडीनिवडी आणि कार्यक्रमांच्याआधारे जोडतो, ज्यामुळे कुटीर उद्योग आणि गृहउद्योग चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय स्थानिक पातळीवर वाढवण्याचा एक उत्तम मार्ग मिळाला आहे. या अॅपच्या माध्यमातून, वापरकर्त्यांना त्यांच्या आसपासच्या परिसरातील ताज्या घडामोडी, कार्यक्रमांची माहिती, उत्सव आणि समारंभांचे रिअल-टाइम अपडेट्स मिळतील.
Chwippy हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये, जसे की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, तसेच ग्रामीण भागात उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून विविध समुदायांमध्ये सौहार्द वाढवणे आणि एकमेकांशी सहकार्य करण्यास मदत होईल. विशेषतः, ग्रामीण भागातील समुदायांना हे अॅप एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उपलब्ध आहे.
Chwippy चे संस्थापक रामकृष्णन यांनी लाँच करतांना सांगितले, "आपण जगभरातील लोकांशी संपर्क साधतो, पण आपल्याच शेजाऱ्यांशी तुटलेले असतो. दुरावलेल्या समूहांना एकत्र बांधण्याचे कामही Chwippy करू शकेल.''
अधिक माहितीसाठी, Chwippy च्या वेबसाइटला भेट द्या: chwippy.com
हे अॅप Android Play Store लिंक आणि iOS App Store लिंक वर उपलब्ध आहे.
हे अॅप Android https://play.google.com/store/apps/details?id=com.chwippy.app&hl=en_INआणि iOS https://apps.apple.com/pl/app/chwippy/id6463095960 दोन्हीवर उपलब्ध आहे
व्हिडिओ पूर्वावलोकन https://www.youtube.com/watch?v=BSoYyaeA-JA