Monday, October 14, 2024 01:24:50 AM

ITI students will get diploma opportunity
आयटीआयच्या मुलांना मिळणार डिप्लोमाची संधी

राज्यातील पॉलिटेक्निक प्रवेशाची मुदत १४ सप्टेंबरला संपली व आयटीआयचा निकाल १५ ला जाहीर झाला

आयटीआयच्या मुलांना मिळणार डिप्लोमाची संधी

नवी मुंबई : राज्यातील पॉलिटेक्निक प्रवेशाची मुदत १४ सप्टेंबरला संपली व आयटीआयचा निकाल १५ ला जाहीर झाला. यामुळे डिप्लोमा प्रवेशाचे विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली होती; पण प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


सम्बन्धित सामग्री


jaimaharashtranews-logo