Mon. Jan 24th, 2022

‘वीज बिलाबाबत मविआ सकारात्मक नाही’; कोल्हापूरमधील शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी वीज बिलाबाबत ठाकरे सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत राज्य सरकार सकारात्मक नाही. आपलेच निर्णय राबवण्याची सरकारची क्षमता नसल्याने शेतकरी अडचणीत असल्याची टीका सामान्य शेतकरी करत आहेत. गोंधळलेल्या राज्य सरकारमुळे शेतकरी मात्र अडचणीत आला आहे. तसेच सरकार वीज बिलाबाबत सकारात्मक नसल्याने कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *