Fri. Dec 3rd, 2021

जातीच्या जोखडात महाराष्ट्र, मालेगावात कुटुंब बहिष्कृत

जय महाराष्ट्र न्यूज, मालेगाव

 

मालेगावातील रावळगाव येथील नागपंथी डावरी गोसावी समाजाच्या कुटुंबीयांना जात पंचायतीने बहिष्कृत केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

जात पंचायतीच्या जाचाविरोधात राजकपूर शिंदे यांच्या कुटुंबीयांनी लढा सुरू केला आहे. जातपंचायतीच्या रितीरिवाजानुसार शिंदे कुटुंबीयांना दंड भरण्याचा लेखी आदेश दिला होता. तसेच दंड न भरल्याने समाजातून बहिष्कृत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *