Wed. May 22nd, 2019

धक्कादायक! महिलेच्या गुप्तांगात डॉक्टरांना आढळलं बाईकचे हॅण्डल 

0Shares

पती पत्नीचे भांडण कोणत्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही. यामध्ये पती-पत्नीमध्ये मारहाण होते इथपर्यंत ठीक आहे. परंतु इंदूरमधील चंदन नगरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या नराधमाने भांडणामध्ये पत्नीच्या गुप्तांगात बाईकचे हॅण्डल टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेले असह्य वेदना होत असल्याने सीटीस्कॅन करण्यात आले. यावेळी ही गोष्ट लक्षात आली आहे. काही महीने हे हॅण्डल तिच्या पोटात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

पत्नीच्या गुप्तांगात बाईकचे हॅण्डल टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इंदूरमधील चंदन नगरमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला आहे.

आठ महिन्यांपूर्वी या पीडित महिलेचे तिच्या पतिसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.

या भांडणात त्याने पत्नीच्या गुप्तांगात बाईकचे हॅण्डल  टाकले आहे.

सुरूवातीला लाजून ही गोष्ट तिने कोणालाच सांगितली नाही.

जवळपास आठ महिने ते हॅण्डल महिलेच्या गुप्तांगावर छोट्या आतड्यामध्ये अडकलेले होते.

नुकतंच डॉक्टरांनी त्या महिलेवर ऑपरेशन करून हॅण्डल काढण्यात आलं

या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेच्या पतीला अटक केली आहे.

त्या महिलेला असह्य वेदना झाल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं,

सीटीस्कॅन केल्यानंतर तिच्या शरीरात बाईकचे हॅण्डल असल्याचे समोर आले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *