Wed. Jun 26th, 2019

मंत्रालयातील ‘त्या’ अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्या केल्या अन्

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लाच प्रकरणात मंत्रालयातून बडतर्फ करण्यात आलेल्या लिपीकाला पुणे पोलिसांनी अटक केली.  दिलीप राजे-शिर्के असं या भामट्या लिपिकाचं नाव आहे.

त्यांनी पुणे भूमी अभिलेख कार्यालयातील सहा अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश असणारे मुख्यमंत्र्यांचे लेटर हेड देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेमुळे पोलीस दलासह मंत्र्यालयात खळबळ उडाली. पाच जणांच्या बदल्या करण्यासाठी त्यांने पाच लाख रुपये घेतल्याचे समोर आले.  राजे-शिर्केला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयानं चार दिवसांची पोलीस

कोठडी दिली.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: