Mon. Dec 6th, 2021

ठरलं! 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणारच

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

येत्या एक जूनपासून राज्यभरातील शेतकरी आपला भाजीपाला, दूध आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू शहरात पाठवणार नाहीत.

 

शिवाय सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संपावर जाण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.

 

याबाबत औरंगाबादमध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत एक जूनपासून शेतकरी संपावर जाणार यावर एकमत झाले.

 

या आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. एक जूनपासून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *