Jaimaharashtra news

भर चौकात माऊलींचा पालखी सोहळा थांबवून वारकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे स्थानिक भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.

 

या समितीच्या विरोधात वारकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. या वारकऱ्यांनी माऊलींचा पालखी सोहळा सरगम चौकात थांबवून ठिय्या आंदोलन केले.

 

या वारकऱ्यांनी ही नवीन नियुक्त झालेली मंदिर समिती बरखास्त करा ही मागणी केली.

Exit mobile version