Wed. May 18th, 2022

मविआचा निलंबनाचा निर्णय असंविधानिक, आशिष शेलारांची प्रतिक्रिया

विधानसभेच्या सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. याचप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

५ जुलै रोजी मविआ सरकारने भाजपच्या १२ आमदारांना पुढील एका वर्षासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिष शेलारांनी सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद व्यक्त केले आहे. मात्र, राज्यसरकारच्या अहंकारामुळे आमदारांचे निलंबन करण्यात आले असल्याची टीका शेलारांनी लगावली आहे.

मविआ सरकारने भाजप आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेतल्यामुळे देशभरात महाराष्ट्राची चर्चा झाली. मविआ सरकारचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आमदारांचा निलंबनाचा निर्णय असंविधानिक असल्याचे आशिष शेलारांनी सांगितले  आहे. तसेच संविधानाच्या निर्णयाचा अर्थ लावण्याची जागा विधिमंडळ नसून यामुळेच राज्यात अराजकता माजली आहे, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

3 thoughts on “मविआचा निलंबनाचा निर्णय असंविधानिक, आशिष शेलारांची प्रतिक्रिया

  1. Highly rated post. I study one thing totally new on totally different blogs everyday. Deciding on one . stimulating to learn the paper content from other writers and be taught a little one thing from their website. I’d like to apply sure of this content material on my blog you’re mind. Natually I’ll give a hyperlink right here we are at your web-site. Admire your sharing.

  2. Took me time to read all of the feedback, but I really loved the article. It proved to be very helpful to me and I am sure to all the commenters right here! Its always good when you can not solely be informed, but in addition engaged! Im positive you had pleasure penning this article. Anyway, in my language, there arent a lot good supply like this.

  3. Hi there, MegaCool blog mate, I really loved this page. I’ll be sure to talk about this to my cousin who would, odds are, love to check out this post too. Found this sites post through the Bing search engine by the way, incase you were curious. Many thanks for the wonderful read!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.