रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आहे.  रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे.  मध्य, हार्बर आणि पश्चिम या रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 4 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.

रविवारी सकाळी 10.35 पासून दुपारी 3.35 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावर वडाळा रोड ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.
रविवारी  सकाळी 11.10 ते दुपारी 3.40  पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे

 

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.
रविवारी सकाळी 10.35 पासून दुपारी 3.00 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
Exit mobile version