Fri. Jun 21st, 2019

मुंबईतील म्हाडाच्या 1385 घरांची लॉटरी जाहीर

0Shares

मुंबई सारख्या शहरात घराचं स्वप्न पाहणा-या नागरिकासांठी खुशखबर आहे.म्हाडाने 1385 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. 16 डिसेंबरला या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मध्यम उत्पन्न गटामध्ये असलेल्या नागरिकांचा समावेश असलेल्या घरांची किंमत 35 ते 60 लाखांपर्यत आहे, तर उच्च उत्पन्न असलेल्या नागरिकांकरिता असलेल्या घरांची किंमत 60 लाखांपेक्षा जास्त असणार आहे.

घरांसाठी उत्पन्नाची मर्यादा

– अत्यल्प प्रवर्ग उत्पन्न मर्यादाः २५००० 

– अल्प उत्पन्न गटांसाठी -२५ ते ५० हजार 

– मध्यम ५० ते ७५ हजार प्रति महिना 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: