Sat. May 25th, 2019

Huawei 5G फोल्डेबल मोबाईल लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध

0Shares

सर्वच कंपन्यांनी आता फोल्डेबल मोबाईल मार्केटमध्ये आणले आहेत. तसेच सॅमसंगने व Huawei सह oppo ही 5G फोल्डेबल मार्केटमध्ये लॉन्च करत आहे. ब्रायन यांनी oppo च्या स्मार्टफोनची काही विशेष वैशिष्ट्ये सांगितली आहे.

या  मोबाईलची फिचर्स

हा मोबाईल फोल्ड केल्यास 2 डिस्प्ले आणि फोल्ड न केल्यास मोठी सिंगल स्क्रीन डिस्प्ले असा दिसेल.

Oppo चा हा फोल्डेबल फोन Huawei सारखाच दिसतो.

Huawei प्रमाणेच या फोनमध्ये फ्लॅशसह कॅमेरा सेटअप दिला आहे.

याचा कॅमेरा सेल्फी आणि लँडस्कोप फोटोग्राफीसाठी वापरता येईल.

ऑपरेटिंग सिस्टीमनुसार या फोनमध्ये उत्तम रंग उपलब्ध आहेत.

सॅमसंगने अलिकडेच फोल्डिंग फोन लॉन्च केला होता. याची किंमत 1.41 लाख होती.

तर दुसरीकडे Huawei बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड (MWC 2019 ) फोल्डेबल 5G स्मार्टफोन Huawei मॅट लॉन्च केला आहे.

याची किंमत 2.09 लाख आहे.

Wifi, जीपीएस,ब्लूटूथ,एनएफसी, USB टाइप- सी 3G व 4 G सामाविष्ट आहे.

याच्या सेंसरमध्ये फिंगरप्रिंट सेंसर,प्रॉक्सिमिटी सेंसर, एक्सेलेरोमीटर, बॅरोमीटरचा ही समावेश आहे.

5G नेटवर्कवर 3 सेकंदात 1GB  फाइल डाऊनलोड होते.

Apple नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्मार्टफोन Huawei ने काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *