मोदी सरकारच्या मंत्रीपदाचं वाटप, कोणाला मिळालं कोणतं खातं?

अमित शाह – गृहमंत्री
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री
निर्मला सीतारामन – अर्थमंत्री
अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री
प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि दूरसंचार मंत्री
एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री
पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री
सदानंद गौडा – रसायन आणि खत मंत्री
रामविलास पासवान – अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री
नरेंद्र सिंह तोमर – कृषिमंत्री, ग्रामीण विकास, पंचायतराज मंत्री
रवीशंकर प्रसाद – विधी व न्याय मंत्री, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री
हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
थावरचंद गहलोत – सामाजिक न्यायमंत्री
रमेश पोखरियाल निशंक – मनुष्यबळ विकास मंत्री
अर्जुन मुंडा – आदिवासी विकास मंत्री
स्मृती इराणी – महिला आणि बालविकास मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री
डॉ. हर्षवर्धन – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, पृथ्वी विज्ञान मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्री, स्टील मंत्रालय
मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्यांक मंत्री
प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज मंत्री, कोळसा आणि खाण मंत्री
महेंद्रनाथ पांडे – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री
गिरीराज सिंग – पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री
राज्यमंत्री-
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री
अनुराग ठाकूर – अर्थ व वाणिज्य राज्यमंत्री
जी. किशन रेड्डी – गृहराज्यमंत्री
पुरुषोत्तम रुपाला – कृषी राज्यमंत्री
अंगाडी सुरेश चन्नबसप्पा – रेल्वे राज्यमंत्री
नित्यानंद राय – गृहराज्यमंत्री
फग्गनसिंग कुलस्ते – स्टील राज्यमंत्री
अश्वीनकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री
अर्जुन राम मेघवाल – संसदीय कामकाज राज्यमंत्री, अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री
व्ही. के सिंग – रस्ते वाहतूक राज्यमंत्री
कृष्णन पाल – सामाजिक न्याय राज्यमंत्री
साध्वी निरंजन ज्योती – ग्रामीण विकास राज्यमंत्री
बाबुल सुप्रियो – पर्यावरण, वन राज्यमंत्री
संजीव कुमार बल्यान – पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन राज्यमंत्री
रतनलाल कटारिया – जलशक्ती राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री
व्ही मुरलीधरन – परराष्ट्र राज्यमंत्री, संसदीय कामकाज राज्यमंत्री
रेणुका सिंग सरुता – आदिवासी राज्यमंत्री
सोम प्रकाश – वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
रामेश्वर तेली – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
प्रतापचंद्र सारंगी – लघु, मध्यम उद्योग मंत्री, पशुत्पादन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन राज्यमंत्री
कैलाश चौधरी – कृषी राज्यमंत्री
देबश्री चौधरी – महिला व बालविकास राज्यमंत्री
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)-
श्रीपाद नाईक – आयुष मंत्रालय, संरक्षण राज्यमंत्री
मनसुख मंडाविया – शिपिंग, रसायन व खत राज्यमंत्री
किरण रिजूजू – खेळ आणि युवा मंत्रालय, अल्पसंख्यांक राज्यमंत्री
संतोषकुमार गंगवार – कामगर आणि रोजगार मंत्रालय
प्रल्हाद सिंग पटेल – सांस्कृतिक राज्यमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री
राजकुमार सिंग – ऊर्जा राज्यमंत्री कौशल्य विकास आणि उद्योजक राज्यमंत्री
हरदीपसिंह पुरी – गृहनिर्माण आणि नगर विकास राज्यमंत्री, नागरी वाहतूक राज्यमंत्री, वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
राव इंद्रजित सिंग – सांख्यिकी व योजना अंमलबजावणी मंत्रालय, नियोजन मंत्रालय
जितेंद्र सिंग – पंतप्रधान कार्यालय मंत्री, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, पेन्शन आणि सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालय, अणुऊर्जा मंत्रालय, अवकाश मंत्रालय