Sat. Feb 29th, 2020

पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेला तोडचं नाही !

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कार्यकाळाला 3 वर्ष उलटूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. लोकांचा मोदिंवर विश्वास असून आर्थिक स्थितीवर देखील लोक समाधानी आहेत.

अमेरिकन थिंक टँक प्यू रिचर्सच्या सर्व्हेक्षणातून समोर आलय. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणासारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्येही 10 पैकी 9 लोकांनी मोदींवर विश्वास दाखवलाय.

दुसरकीडे गुजरात, महाराष्ट्रसह छत्तीसगडमधील जनताही मोदींसाठी सकारात्मक असल्याचं दिसतय.

शिवाय जवळपास 10 पैकी 9 भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलंय. जो आकडा 2015 मध्ये हा आकडा 10 पैकी 7 इतका होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *