Mon. Feb 24th, 2020

मोदी आता साडींवर; साडी पाहिलीत का ?

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. गुजरातच्या बाजारात चक्क मोदी साडी दाखल झाली असून ती चर्चेचा विषय बनली आहे. यापूर्वी मोदींचे टी-शर्ट, टोप्या आणि मास्क प्रचंड प्रसिद्ध झाले होते. मात्र आता ही मोदी साडी चांगलीच गाजत आहे. महिलांनी या साडीला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *