Wed. Oct 27th, 2021

2019 मध्ये भारतीयांनी Google वर ‘हे’ केलं सर्वाधिक सर्च

2019 वर्षाच्या शेवटी इंटरनेटवरील जगातील सर्वांत मोठ्या सर्चं इंजिन Google ने या वर्षभरात भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये Loksabha Election, Chandrayaan 2 आणि Article 370 या Searching झालं आहे.

2019 मधील Google वरचे सर्वाधिक searched विषय?

यावर्षी सर्च झालेल्या लोकसभा निवडणूक (Loksabha Election), चांद्रयान 2 (Chandrayaan 2), कलम 370 (Article 370) सर्वाधिक सर्च झाले.

या शिवाय क्रिकेट वर्ल्डकप (Cricket World Cup),

 कबीर सिंग (Kabir Singh),

अॅव्हेंजर्स एंडगेम (Avengers: Endgame)

2019 च्या Top Searched बातम्या-

लोकसभा निवडणुकीचा निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची बातमी

जम्मू कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकणाऱ्या कलम 370,

पंतप्रधान शेतकरी योजना, बातम्या सर्च केल्या गेल्या.

सर्वाधिक Searched झालेल्या व्यक्ती-

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान

लता मंगेशकर

युवराज सिंह

आनंद कुमार

विकी कौशल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *