महेंद्र सिंह धोनीने घेतला दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय
भारतीय विकेटकिपर महेंद्र सिंह धोनी यांनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्र सिंग धोनीने याबाबतचा निर्णय बीसीसीआयला कळवलं आहे.

भारतीय विकेटकिपर महेंद्र सिंह धोनी यांनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्र सिंग धोनीने याबाबतचा निर्णय बीसीसीआयला कळवलं आहे. पुढील दोन महिने धोनी पॅरामिलिटरी रेजिमेंट मध्ये सेवा करणार आहे. त्यामुळे उद्या वेस्ट इंडिजच्या दौ-यासाठी महेंद्र सिंह धोनी यांची निवड होणार नाही.
पुढील दोन महिने धोनी लष्करात!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरू होती.
परंतु पुढील दोन महिने धोनी पॅरामिलिटरी रेजिमेंट मध्ये सेवा करणार आहे.
महेंद्र सिंग धोनीने याबाबतचा निर्णय बीसीसीआयला कळवलं आहे.
महेंद्र सिंग धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नल हे पद आहे.
त्यामुळे पुढील दोन महिने धोनी लष्करात सेवा बजावणार असल्याचे माहिती आहे.
येत्या तीन ऑगस्टपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
त्यामुळे या सामन्यांत धोनी नसेल यावर आता जेमतेम शिक्कामोर्तब झालं आहे.