Mon. Dec 6th, 2021

मुकेश अंबानींची मोठी घोषणा; जिओ फायबर कमर्शिअल करणार लॉंच

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मालक मुकेश अंबानीने सोमवारी मोठी घोषणा केली आहे. सोमवारी मुंबईत 42वी वार्षिक सर्वसाधरण सभा पार पडली. या सभेदरम्यान, जिओ फायबर, जिओ फोन 3, जिओ सेटऑफ बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही लॉंच करत असल्याची माहिती दिली आहे. 5 सप्टेंबर रोजी जिओ फायबर कमर्शिअल लॉंच करण्यात येणार आहे. 700 रुपयांपासून हा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

काय आहे अंबानींची सर्वात मोठी घोषणा ?

सौदी अराम्को कंपनीने 75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून खनिज तेलापासून रसायने तयार करण्याच्या क्षेत्रात रिलायंसमध्ये 20% भागीदारीचा करार केला आहे.

होम ब्रॉडबँड’ची घोषणाही करण्यात आली आहे.

जिओ सेटअप बॉक्सची घोषणा करण्यात आवी आहे. त्यामुळे कुठेही बसून आपली कामं करू शकतात.

रिलायंस फस्ट डे फस्ट शो ही नवीन सुविधा 2020 च्या जूनपर्यंत पोहोचण्याचे मुकेश अंबानींनी म्हटलं आहे.

5 सप्टेंबर रोजी जिओ फायबर कमर्शिअल लॉंच करण्यात येणार आहे.

700 रुपयांपासून हा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *