Tue. Jun 18th, 2019

मुंबईचे डबेवाले उद्यापासून सुट्टीवर

62Shares

मुंबईच्या चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहचवणारे मुंबईचे डबेबाले सहा दिवसांच्या सुट्टी चालले आहेत. 15 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत डबेवाले सुट्टीवर चालले आहेत. मुंबईच्या डबेवाले आपल्या गावी यात्रेसाठी चालले असल्यामुळे डबे पोहचवण्याची सेवा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांना आपल्या जेवणाची सोय करावी लागणार आहे.

मुंबईचे डबेवाले सहा दिवसांच्या सुट्टीवर –

मुंबईच्या चाकरमान्यांना डबा पोहचवण्याचे काम मुंबईचे डबेवाले करतात.

मात्र 15 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत मुंबईचे डबेवाले सुट्टीवर चालले आहेत.

मुंबईचे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर या भागातून मुंबईत येतात.

यावेळी त्यांच्या गावाला यात्रेचे दिवस सुरू होतात.

या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले आपल्या गावाला जातात.

त्यामुळे सहा दिवस त्यांची सेवा बंद राहणार आहे.

तसेच या सुट्टीच्या कालावधीत दोन सुट्या येत असल्यामुळे डबेवाले 4 दिवसांच्या सुट्टीवर असल्याचे समजते आहे.

 

62Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *