Sat. Jul 31st, 2021

#IPL2019 मुंबईची हैदराबादवर मात; 40 धावांनी सामना जिंकला

हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने 40 धावांनी सामना जिंकला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत हैदराबादला 137 धावांचे आव्हान दिले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने 96 धावा करत आपला खेळ आटोपला. मुंबई संघाचा गोलंदाज अल्झारी जोसेफने हैदराबादचे 12 धावांत सहा बळी टिपले.

हैदराबाद विरूद्ध मुंबई इंडियन्स –

हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सने हैदराबादला 137 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानचे पाठलाग करताना हैदराबादने केवळ 96 धावा करत खेळ आटोपला.

हैदराबाद संघाचा बेअरस्टोने 10 चेंडूत 16 धावा केल्या.

मात्र 16 धावा करतच बेअरस्टो तंबूत परतला.

मुंबईचा अल्झारी जोसेफने हैदराबादचे 12 धावांत सहा बळी टिपले.

त्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मुंबईला विजय मिळवून दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *