Thu. May 6th, 2021

मानखुर्दमधील फेरीवाल्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली

मुंबई – राज्यात कोरोनामुळे परिस्थिती फार गंभीर होतं आहे. अनेकजण प्रशासनाने दिलेल्या नियम पालन करत नसल्यानं चित्र हे दिसून येत आहे. असाच एक प्रकार मानखुर्दमधील फेरीवाल्यांकडून झाल्याचं आढळून आलं आहे. कोरोना काळात नियमांची पायमल्ली झाल्याचं हे दिसून येत आहे. भाजीपाला विक्रेते तसेच फळविक्रेते यांना प्रशाशनाने सकाळी 7 ते 11 या वेळेत विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. जास्त वेळ विक्री करण्याऱ्या फेरीवाल्यांवर मनपा आधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात येत आहे मात्र 70 हून अधिक फेरीवाल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नियमाचे पालन करत नसल्यामुळे ही कारवाई केली, असं मनपा आधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई उपनगरातील मानखुर्द रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात फेरीवाले गर्दी करतात. अत्यावश्यक वस्तू विक्रीच्या नावाखाली मोठी गर्दी करून उभे राहतात . यासाठी महानगरपालिकेने काही नियमावली लावली आहे. सकाळी 7 ते 11 पर्यंत तुम्ही विक्री करू शकता, असं असताना देखील दुपारी उशिरापर्यंत हे फेरीवाले विक्री करताना दिसून येत आहे. त्यानंतर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास महानगरपालिकेने या फेरीवाल्यांवर कारवाई केली. 70 हुन अधिक फेरीवाल्यांवर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे कायदेशीर कडक कारवाई करण्यात आली आहे. फेरीवाल्यामुळे स्थानिक लोक सकाळी भाजी घेण्यासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *