Fri. Jan 21st, 2022

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर मडप बोगद्यात 10 गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.

मात्र या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप अस्पष्ट आहे.

या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *