Wednesday, December 11, 2024 08:29:02 PM

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकावर बदल

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकावर बदल

मुंबई, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर रेल्वे स्थानाकावर महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने येणारे अनुयायी आणि प्रवाशी यांची गैरसोय होऊ नये म्हणून लोहमार्ग पोलिसांनी बदलाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलीस संयुक्तपणे या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत.

१. मंगळवार ५ डिसेंबर रात्री १२ वाजल्यापासून ६ डिसेंबर रात्री १२ पर्यंत हा बदल करण्यात येणार आहे.

२. दादर स्थानक येथील फक्त मधला पूल हा रेल्वे स्थानकातून बाहेर जाण्यासाठी सुरू राहणार आहे.

३. दादर स्थानकात प्रवेश करण्यासाठी प्रवाश्यांना टिळक पूल आणि सार्वजनिक पुलाचा वापर करता येईल.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo