Friday, December 13, 2024 10:33:14 AM

मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मध्य पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई, ०६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता मध्य रेल्वेकडून मुख्य मार्ग, हार्बर मार्गावर रविवार, ०७ जानेवारी रोजी 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. तर, शनिवारी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन 'ब्लॉक' असेल.

मध्य रेल्वे - मुख्य मार्ग

  • कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग
  • कधी : रविवारी स. ११.३० ते दु. ३.५५ वाजेपर्यंत

हार्बर मार्ग

  • कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्ग
  • कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

पश्चिम रेल्वे

  • कुठे : मुंबई सेंट्रल येथील लोकलच्या सर्व मार्गिकांवर
  • कधी : शनिवारी मध्य रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo