Monday, February 10, 2025 11:33:52 AM

Karnak Flyover
मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त मोठा ब्लॉक

कर्नाक पुलाच्या कामासाठी सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त मोठा ब्लॉक

मुंबई : कर्नाक पुलाच्या कामासाठी सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या रखडणार आहेत. हा ब्लॉक सीएसएमटी - मस्जिद दरम्यान 25, 26 आणि 27 जानेवारीपर्यंत घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी - मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या रखडणार आहेत. 25, 26, 27 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कोकणातील वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावतील.

हेही वाचा : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा

मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी - मस्जिद दरम्यान . 25, 26, 27 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सीएसएमटी - भायखळा दरम्यान उपलब्ध नसतील. तर, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड - सीएसएमटी दरम्यान उपलब्ध नसतील.


सम्बन्धित सामग्री