Sunday, February 16, 2025 10:33:38 AM

cidco employes viral video
सिडको कर्मचाऱ्यांची रंगली गाण्यांची मैफिल

बेलापूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सिडको नैना विभागाच्या अकाउंट विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

सिडको कर्मचाऱ्यांची रंगली गाण्यांची मैफिल

बेलापूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सिडको नैना विभागाच्या अकाउंट विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बेलापूरच्या सिडको विभागातील नैना कार्यालयात कामाकाजाच्या वेळेत गाण्यांची मैफिल रंगली असल्याचं समोर आलाय. धक्कादायक म्हणजे कामाच्या वेळेत हे कर्मचारी गाणी गात असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. 

काय आहे प्रकरण: 

बेलापूरच्या सिडको विभागातील नैना कार्यालयात कामाकाजाच्या वेळेत गाण्यांची मैफिल रंगली असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 
सिडकोच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकांसमोरच कर्मचारी गाणी गाताना दिसत आहे. कर्मचारी माईकवर मोठ्या आवाजात गाण गाताना दिसून येताय.  नैना प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका प्रकल्पग्रस्त नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ काढला आहे.

दरम्यान कर्मचारी या ठिकाणी हलगर्जीपणा करत असल्याचं बोललं जेट असून नागरिकांची काम खोळंबली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरवात या सर्व प्रकरणी नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री