Monday, November 04, 2024 11:18:49 AM

Mumbai
दादरच्या शिवाजी पार्कात दीपोत्सव

दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेच्या वतीने शिवाजी पार्क परिसरात &quotशिवाजीपार्क दीपोत्सव&quot साजरा करण्यात येणार आहे.

दादरच्या शिवाजी पार्कात दीपोत्सव

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेच्या वतीने शिवाजी पार्क परिसरात "शिवाजीपार्क दीपोत्सव" साजरा करण्यात येणार आहे. शिवाजीपार्क दीपोत्सवाचे हे १२वे पर्व आहे. शिवाजीपार्क दीपोत्सव २०२४चा उद्घाटन सोहळा सोमवारी  संध्याकाळी ६:०० वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी "सिंघम अगेन" सिनेमाच्या प्रमुख कलाकार उपस्थित असतील.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo