Monday, November 04, 2024 10:12:23 AM

Mumbai
मुंबईकरांवर फटाके फोडण्यासाठी वेळेचे बंधन

महापालिका प्रशासनाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले आहे.

मुंबईकरांवर फटाके फोडण्यासाठी वेळेचे बंधन

मुंबई : महापालिका प्रशासनाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले आहे. रात्री दहा वाजेपर्यंत फटाके फोडू शकता असे मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने जाहीर केले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे. दिवाळीचाही उत्साह आहे. या वातावरणात महापालिका प्रशासनाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले आहे. या बंधनावरुन नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo