मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच जमिनीवर देखील काही रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था ढासळल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून अनोख्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुंबईतील सायन रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण असलयाची बिकट अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या वतीने प्रशासनाला अनोख्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : लातूरमध्ये 4 हजार 200 कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू
मुंबईतील सायन रुग्णालयात एकाच व बेडवर दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांनी घेतली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सायन रुग्णालातील रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलने पावले उचलली आहेत. या घटनेची दखल घेत आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांनी दिला आहे.