Tue. Feb 18th, 2020

पिण्यासाठी पाणी न दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

पिण्यासाठी पाणी न दिल्याने पतीने पत्नीची  गळा आवळून हत्या केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे.  ही घटना कोराडी येथील  ओमकार ले-आऊट भागात घडली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली  आहे. आकाश रंजन जांभुळकर असे मारेकऱ्याचे तर पायल आकाश जांभुळकर ,असे मृताचे नाव आहे.  आकाश मजुरी करत होता तसेच  त्याला दारुचे व्यसन होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.

नेमकं प्रकरण काय?

तीन वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. कामाच्या शोधात दोघे नागपुरात आले.
पायल ही आकाश याला ‘दारु सोड’ अशी विनवणी करीत होती. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होता.
6 जूनला आकाश दारु पिऊन घरी आला. त्याने प्यायला पिण्यासाठी पाणी मागितले. तिने पाणी देण्यास नकार दिला.
त्यामुळे संतप्त होऊन आकाश याने पायलचा गळा आवळून खून केला.
ही घटना कोराडी येथील  ओमकार ले-आऊट भागात घडली आहे.
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली  आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *