महानगरपालिकेत गंभीर प्रश्नावर चर्चा सुरू असताना नगरसेवक फेसबुक, व्हॉटसॲपमध्ये व्यस्त
जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूर महानगरपालिकेत पाण्याच्या गंभीर प्रश्नावर चर्चा सुरू असताना नगरसेवक मोबाईलमध्ये फेसबुक आणि व्हॉटसॲपमध्ये व्यस्त होते.
शहारातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं सभेत विरोधीपक्षानं सत्तापक्षाला चांगलेच धारेवर धरले..मात्र या संदर्भात नगरसेविका स्नेहल बिहारे यांना विचारले असता
पाणी प्रश्न गंभीर नसल्याचं असं म्हटले.
सत्तापक्षातील सदस्य अश्या पद्धतीनं चर्चे दरम्यान मोबाईलवर व्यस्त राहत असेल तर जनप्रतिनिधी म्हणून असलेली नैतिक जवाबदारी विसर पडला का असा प्रश्न उपस्थित राहतो.