Thu. Jun 20th, 2019

#MeToo पुरावा नसल्याने नाना पाटेकरांना क्लिन चिट; तनुश्री भडकली

0Shares
अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo मोहिमेअंतर्गत अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैगिंग छळ केल्याचा आरोप लावला होता. मात्र ओशिवारा पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या अहवालात नाना पाटेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाना पाटेकर यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले नसून कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे अहवालात म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

2008 साली हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या शूटींगदरम्यान लैगिंक छळ केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लावला आहे.
याबाबतीत तनुश्री दत्ताने 2018 साली #MeToo  मोहिमेअंतर्गत हा आरोप लावण्यात आला होता.
मात्र ओशिवारा पोलिसांनी नाना पाटेकरांना दिलासा दिला आहे.
ओशिवारा पोलिसांनी तनुश्री दत्ताने लावलेले आरोप सिद्ध झाले नाही.
आरोप सिद्ध होण्यासाठी कोणतेही पुरावे नसल्याचे ओशिवारा पोलिसांनी अहवालात स्पष्ट सांगितले आहे.
त्यामुळे तनुश्रीने लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे नसल्याचे ओशिवारा पोलिसांनी म्हटलं आहे.

तनुश्री भडकली –

ओशिवारा पोलिसांनी अहवलात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे नसल्याचे म्हटलं आहे.
त्यामुळे तनुश्री दत्ता भडकली असून पोलिसांसह कायदा पद्धती भ्रष्ट असल्याचा आरोप लावला आहे.
तसेच यापूर्वीही नाना पाटेकरांनी महिलांचा छळ केल्याचे म्हटलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: