Tue. Dec 7th, 2021

अशोक चव्हाणांनी बाजी मारली: नारायण राणे दाखवणार का त्यांचा करीश्मा?

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. येत्या सोळा ऑक्टोंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतींसाठी निवडणूका होणार आहे. मात्र, नारायण राणेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

कारण गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारणात राणेंचा प्रभाव आहे. तर, मालवनमध्ये शिवसेनेचा प्रभाव जास्त दिसून येतोय आणि राणेंना शह देण्यासाठी काँग्रेस देखील शर्थीनं प्रयत्न करणार असं दिसतंय.

त्यामुळे नांदेडमध्ये आशोक चव्हानांनी बाजी मारल्यानंतर आता सिंधुदुर्गमध्ये कमाल दाखवायची बारी राणेंची आहे. त्यामुळे अगामी निवडणूकीत राणेंचा नवा पक्ष काय कमाल करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *