Fri. Aug 6th, 2021

नारायण राणे यांचा मंबईतील कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द

नारायण राणे यांनी मंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. तो रद्द करण्यात आला आहे. वांद्रे मधील रंगशारदा सभागृहात हा मेळावा होणार होता. हा मेळावा कोणत्या कारणास्तव हा मेळावा रद्द करण्यात आला हे अद्याप समजू शकत नाही.

नारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. येत्या 2 दोन दिवसात प्रवेश होणार असं बोलल जातं आहे. यासाठीच राणे त्यांच्याशी आज संवाद साधणार होते. मात्र आज मेळावा रद्द करण्यात आला. मेळावा रद्द करण्याचे कारण काय हे अजून समजलेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. असं राणेंचं म्हणणं होतं तर राणेंचा योग्य वेळी निर्णय होईल असं मुख्यमंत्री सांगत होते. परंतु हा मेळावा रद्द झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तसेच युती झाली की मी भाजपमध्ये प्रवेश करेन. असं ही राणे म्हणाले होतो. शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील. युती झाली काय किंवा नाही झाली काय? माझा भाजपप्रवेश निश्चित असल्याचे राणे यांनी सांगितले.

narayan rane  mumbai supporters meet cancelled

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *