Tue. Jun 18th, 2019

नरेंद्र मोदींना रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार

923Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात मोदींचा चांगला सहभाग असल्याने हा पुरस्कार देण्यात आल्याचे रशियाच्या दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे.

मोदींना सलग दुसरा पुरस्कार

रशियाने ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू द एपोस्टल’ हा सर्वोच्च पुरस्कार मोदींंना जाहीर केला आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

1698  हा  रशियाचा सर्वोच्च पुरस्कार दिला जात आहे.

1998  नंतर विदेशातील  राष्ट्रप्रमुख तसेच राष्ट्राध्यक्षांनाच हा पुरस्कार देण्यात येतं आहे.

भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात मोदींचा चांगला सहभाग आहे.

यामुळे  हा पुरस्कार देण्यात आल्याचे रशियाच्या दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे.

4  एप्रिल रोजी मोदींना यूएईने सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवल्यानंतर मोदींचा हा दुसरा पुरस्कार आहे.

 

 

 

 

923Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *