Sun. May 16th, 2021

30 मे रोजी पीएम मोदी पुन्हा पंतप्रधान पदासाठी घेणार शपथ

Indian Prime Minister Narendra Modi greets a crowd after casting his vote during the third phase of general elections at a polling station in Ahmedabad on April 23, 2019. - Prime Minister Narendra Modi was among tens of millions of people to cast ballots as India holds a 'Super Tuesday' of voting in its marathon election. (Photo by PUNIT PARANJPE / AFP)

लोकसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाला असून देशात पुन्हा मोदी सरकार सत्ता स्थापन करणार आहे. देशभरात 542 जागांपैकी एनडीएने 352 जागांवर विजय प्राप्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.

पंतप्रधान पदासाठी 30 मे रोजी शपथविधी –

लोकसभा निवडणुका पार पडल्या असून भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार असून 30 मे रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन येथे सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान पार पडणार आहे.

लालकृष्ण अडवाणी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे नरेंद्र मोदी त्यांना भेटून आशिर्वाद घेणार असल्याचे म्हटलं आहे.

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *