Sat. Jul 31st, 2021

#ElectionResults2019 वाराणसीत पुन्हा एकदा नमो

लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून नुकताच वाराणसी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीच्या जनतेने मतदारसंघातून विजयी ठरले आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्याविरोधात मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 2014 साली सुद्धा पंतप्रधान मोदींनी ही जागा 5 लाख मतांनी जिंकली होती. यंदाही 3 लाख 85 हजार मतांनी ही जागा जिंकली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी –

पंतप्रधान नरेंद पुन्हा एकदा वाराणसीतून जिंकून आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

कॉंग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

कॉंग्रेसकडून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती.

मात्र कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलून रणनिती बदलून टाकली होती.

मात्र मोदींनी मोदींनी 2014 साली वाराणसीत केलेले कार्य –

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कॉंग्रेसचे अजय राय, आपचे अरविंद केजरीवाल निवडणुकीच्या रिंगणात होते.

मात्र वाराणसीच्या नागरिकांनी मोदींना 5 लाख सर्वाधिक मतं मिळाल्याने विजयी ठरले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *