Mon. Dec 6th, 2021

नाशिकमधील ‘त्या’ गावांना सतर्केतेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाचं थैमान सुरु आहे. विशेषत: धरण क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत आहे.

 

गंगापूर धरणातून 2 हजार क्यूसेक तर दारणातून 8 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

 

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच अनेक ठिकाणी नालेसफाई न झाल्याने साचलेल्या पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *