Thu. Apr 2nd, 2020

अंगारकी चतुर्थीचा उत्साह नाशिकमध्येही

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

मुंबई – पुण्याप्रमाणेच नाशिकमधेही अंगारकी चतुर्थी निमित्त नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळीये. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी बप्पाच्या दर्शनाला मंदिरात गर्दी केली होती पहाटे मंदिरात गणपतीची आरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलं. आज होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समितीकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

खरंतर या मंदिरात असलेली मूर्ती पूर्णपणे चांदीची आहे. त्यामुळे बाहेरून नाशिकला येणारे पर्यटक देखील वर्षभर याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात दर चतुर्थीला या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते मानाचा गणपती म्हणून या चांदीच्या गणपतीची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *