Jaimaharashtra news

जीवाची पर्वा न करता वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण

नाशिक: नाशिकरोड रेल्वे स्थानकातील थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. रेल्वे स्थानकावर चालती गाडी पकडताना एक वृद्ध प्रवासी पायरीवरून घसरला. गोदान एक्स्प्रेसमधून पाणी पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर हा प्रवासी उतरला होता.प्लॅटफॉर्म आणि गाडीत अडकलेल्या प्रवाशाला २ पोलिसांनी वाचवले.

रियाज शेख असं या प्रवाशाचं नाव असून इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके अशी जीव वाचवणाऱ्या पोलिसांची नावे आहेत.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version