Sun. Oct 17th, 2021

नवी मुंबईत शिवसेनेच्या 20 नगरसेवकांचे राजीनामे

 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईत शिवसेनेच्या 20 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

 

नवी मुंबईतील शिवसेना नेते विजय चौगुलेंना सभापतीपद देण्यावरून नगरसेवक नाराज आहेत.

 

विजय चौगुलेंनी पक्षवाढीसाठी एकही काम केले नाही. नाराज नगसेवकांची उघडपणे भूमिका मांडली आहे.

 

मे महिन्यात स्थायी समिती सभापतीची निवडणूक होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *