Tue. Dec 7th, 2021

राष्ट्रवादीच्या नेत्याची सुरक्षा रक्षकाला मारहाण

मुंबई: घाटकोपर येथील राष्ट्रवादीचे नेते शिवाजी नलावडे यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

शिवाजी नलावडे यांनी मास्क लावला नसल्याने त्यांना निवासी संकुल सुरक्षा रक्षकाने जाब विचारला. आपल्याला मास्क न लावल्याचा जाब विचारल्याचे नलावडे यांना राग आला आणि त्यांनी या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आहे.

शिवाजी नलावडे हे राष्ट्रवादीचे नेते तसेच मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *