Tue. Mar 31st, 2020

शॉर्टसर्कीटमुळे आग लागुन संपुर्ण घर भस्मसात

शार्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण घर भस्मसात झालं आहे. ही घटना रायगड किल्ल्याच्या घाट पायथ्याशी असलेल्या नेराव गावात घडली आहे. ही आग 28 फेब्रुवारीला शुक्रवारी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान लागली.

सुदैवाने या आगीत कोणीही जखमी किंवा मृत झाला नाही. परंतु या आगीत संपूर्ण घर भस्मसात झालं आहे.

जाणून घ्या.. टोमॅटोचे फायदे आणि तोटे

तसेच घरातील दागिने, कपडे, धान्य इतर सर्व वस्तूंचं नुकसान झालं आहे.

घराचं नुकसान झाल्याने घरातील सर्व सदस्य बेघर झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *