नेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट?
नेहा लवकरच आई होणार

वेदांगी कर्णिक, मुंबई :- आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्करचं अलिकडेच लग्न झालं होतं. रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत २४ ऑक्टोबर २०२० रोजी नेहाने लग्नगाठ बांधली. सध्या नेहाविषयी एक नवीनच चर्चा रंगली आहे. नेहा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. नेटकाऱ्याने सध्या तिच्यावरचे मेम्स शेअर करायला सुरु केले आहे.
काही मेम्स अश्या प्रकारे आहेत..





