Mon. Aug 19th, 2019

Instagram चं नवं feature, आता offline ही बघता येणार फोटो!

0Shares

सोशल मीडियाच्या यूजर्सचं लाडकं अ‍ॅप म्हणजे Instagram. हेच Instagram पाहणं आता आणखी मजेदार होणार आहे. कारण Instagram एक नवीन फीचर घेऊन येत आहे. हे फिचर आहे ‘ऑप्ट-इन’…

काय आहे ‘Opt in’ फिचर?

Instagram वापरताना आता इंटरनेट डेटा आता कमी खर्च होणार आहे.

यूजर्सना Instagram वर high standard कंटेंट wi-fi किंवा मोबाइल डेटा यापेकी एक option देण्यात येईल.

जर user ‘wi-fi’  option निवडला, तर High Resolution फोटो आणि व्हिडिओ automatically लोड होणार नाही.

फोटो मोबाईलमध्ये load करण्यासाठी user ला त्यासाठी option निवडावा लागेल.

ज्या ठिकाणी अजूनही 3G, 4G व्यवस्थित चालत नाही, इंटरनेट स्पीड कमी आणि limited आहे, अशा ठिकाणाचा विचार करून हे फिचर तयार करण्यात आलंय.

मात्र फोटोंची क्वालिटी High resolution नसल्यामुळे फोटोंची क्वालिटी सामान्य असेल.

पण त्यामुळे फोटो load होण्याची वेळ कमी होईल.

तसंच मोबाइल डेटा कमी वापरला जाईल.

या फिचरचा usersना चांगलाच फायदा होईल.

काही दिवसांतच हे Android users ना हे फिचर मिळेल.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *