Wed. Jun 26th, 2019

Jio ची नवी ऑफर… रोज 2 GB डेटा ‘फ्री’!

1Shares

रिलायन्स जिओकडून आता युजर्ससाठी नवी ऑफर आणली आहे. आपल्या खास ग्राहकांना जिओकडून दर महिन्याला सेलिब्रेशन पॅक अंतर्गत 8 GB डेटा मिळणार आहे. आता रोज 2 GB डेटा दर दिवशी असा चार दिवसांत 8 GB डेटा ग्राहकांना फ्रीमध्ये मिळणार आहे.

तुम्हाला मिळालाय का 2 GB डेटा फ्री? असं करा चेक-

आपल्याला फ्री डेटा मिळालाय का, हे अशा प्रकारे चेक करा…
My Jio हे app डाऊनलोड करा.
या app मध्ये लॉगइन करा.
‘माय प्लॅन’ सेक्शनमध्ये जा.
येथे ‘फ्री’ डेटा तपासावा.
जर फ्री डेटा दिसला नाही, तर रात्री 12 वाजेपर्यंत थांबा.
कारण दर रात्री 12 वाजता माय प्लॅन रिप्रेश केला जातो.

आणखी एक प्लॅन-

Jio चा गीगाफायबर प्लॅनसुद्धा लॉन्च होणार आहे.
यामध्ये Jio 90 दिवसांसाठी युजर्सना हायस्पी इंटरनेट देणार आहे.
यामध्ये ग्राहकांना 10 GB डेटा मिळेल.
एवढंच नव्हे, तर जिओ प्रीमियम apps सबस्क्रिप्शनही फ्री मिळणार आहे.

1Shares

Leave a Reply

%d bloggers like this: