Fri. Aug 12th, 2022

३१ डिसेंबर करताना किनारे सज्ज आहेत

पर्यटकांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक

३१ डिसेंबर अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने पर्यटकांचा ओढा तळकोकणात वळत आहे. भारतातील तामिळनाडू, राज्यस्थान, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकसह अन्य जिल्ह्यातून पर्यटक जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यात किनारी भागात पर्यटकांची काळजी घेण्यासाठी लाईफगार्ड किनाऱ्यावर प्रशासनाने नियुक्त करणे आवश्यक असताना याकडे काळजी घेताना प्रशासन दिसत नाही. पर्यटकांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबर करताना किनारे सज्ज आहेत याबाबत पर्यटकांशी सवांद साधलाय सगळ्याचा आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.