Mon. Aug 26th, 2019

आता गंगा नदीत कचरा टाकल्यास 50 हजारांचा दंड

0Shares

वृत्तसंस्था, हरिद्वार

 

हरिद्वार ते उन्नावदरम्यान वाहणाऱ्या गंगा नदीत कचरा टाकल्यास 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. गंगा नदीकाठच्या परिसरात सुरु असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादानं हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.

 

गंगा नदीकाठचा 100 मीटरचा परिसर राष्ट्रीय हरित लवादाकडून ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे आता या भागात कोणतेही बांधकाम करता येणार नाही. या भागात गंगा नदीजवळील 500 मीटर परिसरात कचरा टाकल्यास 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *