Sun. Oct 17th, 2021

प्रियांका-निकच्या लग्नाची तयारी पूर्ण, ‘असे’ नटले उमेद भवन

जोधपूरच्या उमेद भवनमध्ये ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनासच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी प्रियांका निक त्यांच्या कुटुंबियांसह उमेद भवनमध्ये दाखल झाले. त्यानंतर विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.

 

jonas-familyUMEDBHAVAN.jpg

हेच नव्हे, मामा जोनास, पापा जोनास आणि त्यांचा तिसरा मुलगा केविन जोनासही जोधपूर उत्सवात सामील झाले आहेत.

 

relatives_nickpriyanka.jpg

आज कॉकटेल पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर उद्या हळदी समारंभ पार पडेल. तर 2 डिसेंबरला भारतीय पद्धतीने लग्नसोहळा पार पडेल आणि 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने लग्न पार पडेल. लग्नाला पाहुण्यांचं स्वागत खास गिफ्टने करण्यात आले आहे.

 

Priyankanick.jpg

 

अभिनेत्री आणि प्रियंकाची चुलत बहिण परिणीती चोपरा, सोफी ट्यूणर, शिबानी दांडेकर, करण कुंद्रा जोधपूर येथे पोहचले आहेत तर अतिथींच्या यादीत अधिक अपेक्षित नावे आहेत.

 

parineetiairport.jpg

 

sophi_tuner.jpg

 

उमेद भवनाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

readyumedbhavan.jpg

 

अख्खा महल लाईट्सच्या झगमगाटाने न्हाऊन निघाले आहे.

umedbhavan23.jpg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *